Samsung आपला नविन फोन "Galaxy M02 Mera M" भारता मध्ये 2 फेब्रुवारी 2021 ला लाँच करत आहे, हा मोबईल Amazon वरती 2 फेब्रुवारी 2021 ला विक्री साठी उपलब्ध होणार आहे. "Galaxy M02 Mera M" हा मोबईल 6.5-इंच Screen size सोबत 5000mAh Bettery Capacity व Dual Camera सह येणार आहे. सदर मोबईल ची किमत हि 7000/- रुपये चा आत असणार आहे. Samsung चा हा या वर्षातील 10000 रुपया खालील दुसरा मोबईल आहे या आधी Samsung ने "Galaxy M01" लाँच केला\ होता.
Photo Credit:Amazon


0 टिप्पण्या