Image Source: Microsoft
मित्रानो माइक्रोसॉफ्ट ने आपली नविन Operating System Windows 11 लॉन्च केली आहे. Windows 10 operating system 2015 मध्ये लॉन्च केल्या नंतर बऱ्याच कालांतराने जवळपास सहा वर्षाने नविन Windows 11 नविन features सोबत लॉन्च केली आहे.Windows 11 मध्ये डिजाइन, इंटरफेस आणि स्टार्ट मेन्यू मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. माइक्रोसॉफ्ट चा डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जवळपास 75% वाटा आहे व Windows 11 च्या माध्यमातून Mac OS व Chrome OS ला स्पर्धा देण्याकरिता व आपले operating system च्या वापर मधील दबदबा कायम ठेवण्याचा उद्देश आहे. चला तर जाणून घेऊया Windows 11 चे नविन features.
1. Windows 11 स्टार्ट मेनू(Start Menu) :
Windows 11 मध्ये स्टार्ट मेनू आधीच्या operating system सारखा डाव्या कॉर्नर ला नसून तो आता मध्यभागी देण्यात आला आहे. तसेच सर्व Applications Soft Edge मध्ये मिळतील.
Image Source: Microsoft
2. Windows 11 Multi-Tasking (मल्टीटास्किंग):या features च्या माध्यमातून माइक्रोसॉफ्ट ने आपल्याला मल्टीटास्किंग (Multi-Tasking) करण्याची एक उत्तम सेवा उपलब्ध करू दिली आहे. या माध्यमातून आपण एकाच screen वरती चार Applications चालवू शकता. माइक्रोसॉफ्ट ने याला "Snap Layouts" असे नाव दिले आहे.
Image Source: Microsoft
3. Windows 11 Connectivity (कनेक्टीविटी):
Windows 11 मध्ये आपल्यास Microsoft Teams च्या माध्यमातून Video Calling , Video Conferencing अगदी मोफत करू शकता.
Image Source: Microsoft
4. Windows 11 Widget (विजेट):Microsoft Edge व वेगवेगळ्या Widgets च्या मदतीने तुमच्यासाठी महत्वाचे असलेल्या बातम्या, माहिती, मनोरंजन, वातावर्णाबद्दल माहिती तात्काळ प्राप्त करू शकता.
Image Source: Microsoft
5. Windows 11 Support to Android Apps :Windows 11 चे महत्वाचे features म्हणजे Android Apps ला support. हो मित्रानो Windows 11 मध्ये आपण Android Apps जसे Whatsapp, Facebook, Instagram व Games Install करून वापरू शकता.
Windows 11 System Requirements
खाली दिलेल्या System Requirements ह्या Windows 11 Install करण्या करिता Minimum System Requirements आहे. जर आपला Laptop/Desktop या Requirements match करणार नाही तर आपल्याला Windows 11 install करता येणार नाही.
|
RAM
|
4 GB
|
|
Processor
|
1 Gigahertz
(GHz) Yaa Faster With 2 Or More Cores On Compatible On Device
|
|
TPM
|
Trusted Platform Module (TPM) Version 2.0
|
|
Storage
|
64 GB Or More
Storage Device
|
|
System
Firmware
|
UEFI , Secure
Boot Capable
|
|
Graphics Card
|
Direct X 12
Compatible Graphics/ WDDM 2.0 Driver
|
|
Internet
Connection
|
Microsoft
Account & Internet Connectivity Required Setup New Windows 11 Home
|
|
Microsoft
Accounts
|
A Microsoft
Account To Complete Device Setup On First Use
|
Features Specific Windows 11 System Requirements
जर आपल्याला Windows 11 चे नविन features वापरायचे असल्यास वर दिलेल्या System Requirements पेक्षा अधिक Requirements आपल्या Laptop/Desktop असणे आवशक आहे. याचे अधिक details करिता खालील लिंक ला click करा. Features Specific System Requirements
Download Windows 11
जर आपल्याला Windows 11 download करायचे असेल तर आपण आपल्या Laptop/Desktop ज्या मध्ये Windows 10 चे licenses version असेल त्यात आपण Windows Update च्या माध्यमातून फ्री मध्ये Windows 11 install करू शकता. या मध्ये Windows 10 हि Windows 11 मध्ये upgrade होऊन जाईल तसेच जर आपल्याला Windows 11 वरून वापस Windows 10 वरती migrate वायचे असल्यास ते सुधा आपल्याला करता येईल. Windows 11 download वायला व install वायला आपल्या इंटरनेट स्पीड व RAM उपलब्धते नुसार कमी अधिक वेळ लागू शकतो.
How to Upgrade from Windows 10 to Windows 11
1. Click on Windows Button.
2. Click on Settings.
3. Click on Update & Security.
4. Click on Check for Updates.
5. Download and Install Latest Update available.
वर दिलेला पर्याय हा सर्वात सोपा पर्याय आहे. जर आपल्याला Windows 11 ची ISO/Bootable File पाहिजे असल्यास आपण गूगल वरती search केल्यास आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध होतील. ISO/Bootable File वापर करून आपण Windows 11 चे fresh Installation करू शकता.
माइक्रोसॉफ्ट ने सांगितल्या प्रमाणे लवकरच 2021 च्या शेवटी मार्केट मधे Preinstalled Windows 11 चे Laptop/Desktop उपलब्ध होईल.
1 टिप्पण्या
खुप छान माहिती.
उत्तर द्याहटवा