भारता मध्ये 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु आता संपूर्ण देशभरात 1 मे 2021 पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करायचे असल्यास त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे. लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करु शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिर्वाय असेल.
तर
चला लसीकरणासाठी मोबईल मार्फत ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहुया.
#कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील
व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकतात.
Step-2 :- Register/ Sign in yourself येथे click करा.
Step-3 :- आपला 10 अंकी मोबईल नंबर टाका व Verify & Proceed बटन click करा. आपल्याला सहा अंकी OTP प्राप्त होईल.
Step-4 :- Vaccine Registration form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा. तुम्हाला vaccine साठी registration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
त
Step-6 :-लसीकरणासाठी Session निवडा, सकाळचे किंवा दुपारचे Vaccine Center आणि Date निवडा, Appointment Book करुन ती confirm करा.





0 टिप्पण्या