मित्रानो आपल्याला Mobile वरती Screenshot कसा काढायचा हे माहितच असेल परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये Computer वरती काम करताना Computer वर Screenshot कसा काढायचा हे माहित असणे आवश्यक आहे. तर चला आपण जाणून घेऊया Computer वर Screenshot कसा काढायचा.
How to Take ScreenShot in Computer
Method 1 : "Print Screen" या कीबोर्ड वरील बटन चा वापर करून
हि Screenshot काढायची सर्वात सोपी पद्धत आहे.
1) सर्वात आधी ज्या window चा screenshot काढायचा आहे ती window ओपन करून ठेवा.
2) खाली दाखविल्या प्रमाणे कीबोर्ड वरील "Print Screen" बटन दाबा.
5) आपला Screenshot "MS Paint" अप्लिकेशन Save करा. त्या करिता Ctrl + S ही कीबोर्ड वरील Shortcut बटन दाबा.
6) आता आपण काढलेल्या Screenshot ला कॉम्पुटर मध्ये Save करण्याकरिता खालील प्रमाणे window दिसेल. File ला नाव द्या व Type "JPEG" निवडा व "Save" वर क्लिक करा.
आपला Screenshot कॉम्पुटर मध्ये Save झाला आहे.

0 टिप्पण्या